कोरोना आणि पोलिसखाते वादविवाद - GSMONLY4U

Thursday, March 26, 2020

कोरोना आणि पोलिसखाते वादविवाद




कोरोना  आणि  पोलिसखाते वादविवाद 



कोरोना आला सर्व जगच थंबले नुसते थंबलेच नाही तर स्वतःच्या घरात बंधिस्त ही झाले , म ते जागतले स्वतःला महाशक्ति म्हणावनारे अमेरिका असो या चीन असो, जागत ले मेडिकल च्या बाबतीत सर्व उत्तम इटली मधे तर वनवा पेटला आहे लोक किड्या मुंगी प्रमाणे मृतुच्या कवेत जात आहेत,        जगाची ही अवस्था बघून भारत सरकारने ही काही कड़क पाउल उचलि लोकाना कोरोना बाबतीत जागरूकती केलि कारण भारतात ही कोरोना रूपी राक्षस अवासुन अले आहे भारत सरकारला ही माहीत आहे इथे है महामारी पसरली तर तिल थामबवने जमायच्या आत अर्ध देश या महमरीच्या बिलख्यात येईल         
                                               म्हणून भारतात lock down करायचा निर्याय घेण्यात आला आहे कारण हा अजार एक दुसऱ्या च्या संपर्क मधे  लोक येतात तेव्हा हा आजार पसरतो त्यामुळे सरकार आवाहन करत आहे घरताच रहा आणि महामारी ताला परंतु लोकयाल हवा तसा प्रतिसाद देताना दिसत नाहीत हे पाहता सरकार ला काही कठोर पाउल उचलावे लागले व जमाव बंधी लावावी लागली त्याच कामा साठी       



                                                  पोलिसांनी लोकना पहिले समजवले  नंतर बालाचा प्रयोग केला त्या दरम्यान आपन पहिले की असे फार फ़ोटो आणि वीडियो पहिले ज्यात पोलिसच्या द्वारे लोकाना मारहान होताना परंतु लोकाना मारत असताना  पोलिसच्या ही हाताला त्रास होती असेल लोंकांच्या मनात पुलिस बदल आक्रोश हि होत असेल परंतु अपनहि समजून घेतले पाहिजे की ते है सर्व कोरोना महमरीला रोकन्या साठी करत आहेत काहि ठिकाणी ऐकले की पोलिसांच्या वर हल्ला केला पोलिसांला मारहाण झाली कारण त्यांनी विचारले की तुमि जमाव बंधी च्या वेळी बाहेर काय करात आहात है ऐकून फार वाइट वाटल                      


                             अपन बातम्या द्वारे पाहत आहात की तेच पुलिस लोकाना समजून ही घेत आहेत तसेच ज्यान मदत चि गराज आहे त्यांना मदत ही करत आहेत पुण्यात तर चक्क पोलिस अशा लोकांना पर्यत पोछलेले दिसले की कोरोना च्या महामारी च्या पहिले ते भुकेने मरतील आशा लोकांना पर्यत पोचुन ते स्वतः त्यांना जेवन देताना आपन पाहिले असेल न्यूज़ मधे पुनेच नही तर संपूर्ण देशभर हेच चित्र दिसत आहे म्हणून सांगतो बाबानो ते पुलिस आहेत जरी कठोर वागत असले तरी ते तुमच्या हितासाठी तसे वागत आहेत त्यांच्या ही मनात तुमच्या विषय एक देशवासी म्हणून प्रेम आहे फक्त ते कायदा आणि सुव्यवस्ता बघतात आणि तुमी ति पालन केलि तर ही मारहनी ची वेळ येणार नही               
                                                यालाच जोडून एक सांगतो की मि आज एक विडिओ पहिला एक मुलगा बापाला सांगतो पापा नको जाऊ बाहेर कोरोना आहे आणि तो मुलगा फक्त 2 वर्षा हुन ही लहान असेल तसेच, काय अवस्था होती असेल त्या आईची जिचा मुलगा कोरोना ग्रस्त लोंकांच्या सुरक्षा साठी जात आहे, काय अवस्था होते असेल त्या बायको, त्या बहिनिची त्या घराची ज्यांच्या घरातील सदस्य तो पुलिस एवढ्या संकट समय घरातून बाहेर पडत असेल तेव्हा



सद रक्षणाय । खल निग्रणाय







No comments:

Post a Comment

ज्यादा जानकारी के लिए कमेंट करे !
कृपया कमेंट बॉक्स में कोई भी स्पैम लिंक न डालें